वर्ध्याच्या अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च या अभिमत विद्यापीठाचा १७ वा दीक्षांत समारंभ पार पडतोय. या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डी.लिट.’ ही मानद पदवी प्रदान करून गौरविण्यात आलं...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजित सेठ हे समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. अदाणी उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या कुलपती डॉ. प्रीती अदाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत.
Event at the Adani Institute of Higher Education and Research; CM Fadnavis LIVE from the event | Wardha