भारतातही फ्रान्ससारखी स्थिती बनवण्याचा प्रयत्न सुरु आहे. जगातल्या काही शक्तींचा स्वतःच्या हातातील बाहुल्यांना सत्तेत बसवण्याचा डाव आहे. मात्र भारतात ते अशक्य असल्याचं मोठं विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय. नागपूरच्या संघ मुख्यालयात आयोजित विजयादशमी उत्सवात भागवत बोलत होते. काही लोक भारत आणि हिंदू समाजाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना काही नेत्यांचा पाठिंबाही मिळत आहे असंही भागवत यांनी म्हटलंय.
An attempt to create a situation in India similar to that in France – Mohan Bhagwat’s message on Vijayadashami | NDTV Marathi