Manoj Jarange यांचा शिंदेंवर आरोपांचा बॉम्ब, Shivsena नेत्यांचं जरांगेंना जोरदार प्रत्युत्तर | NDTV

मनोज जरांगेंनी शिंदेंवर आरोपांचा बॉम्ब टाकल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जरांगे बेईमान माणूस असून त्यांनी शिंदेंविरोधात बोलल्यास सोडणार नाही असा इशारा रामदास कदमांनी दिलाय. तर जरांगेंचे आरोप खोटे असल्याच गुलाबराव पाटलांनी सांगितलंय. Manoj Jarange drops a bombshell of allegations against Shinde; Shiv Sena leaders hit back strongly | NDTV

संबंधित व्हिडीओ