राहुल गांधी व्हिएतनामवरून परतल्यावर सत्ता परिवर्तन होणारच असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर जनता सत्तेत बसवते.. तुम्ही काय सत्तांतर करणार असा पलटवार शिंदेंनी केलाय..
Opposition claims a change of power is coming in the country; Eknath Shinde takes a dig at Sanjay Raut over the claim.