लव्ह जिहाद आणि लँड जिहादनंतर आता एक नवा प्रकार सुरू झालाय... तो म्हणजे मेहंदी जिहाद..... दिवाळीच्या तोंडावर मेहंदी काढण्याची लगबग असताना आता मुस्लीम महिलांकडून मेहेंदी काढून घेऊ नका, असं आवाहन काही हिंदुत्ववादी संघटनांनी केलंय.... मात्र या आवाहनाला मुंब्र्यातल्या महिलांनी सणसणीत उत्तर दिलंय...... मुंब्र्यात हिंदू आणि मुस्लीम महिलांनी एकत्र येऊन काय केलं.... मेहंदी जिहादला कसं उत्तर दिलं.... पाहुया