अजित पवारांच्या पक्षातील आमदारांमध्येच खेचाखेची सुरू झालीय. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी केलेल्या विधानावरून अमोल मिटकरींनी त्यांना डिवचलंय. मुंबईतील एका दुकानातील गर्दीचा अमोल मिटकरी यांनी व्हिडीओ ट्विट केलाय ज्यात मुस्लिम दुकानदाराच्या बाहेर दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी एकच झुंबड केलीय