राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एका खासगी बसला लागलेल्या आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू झालाय. मृतांची ओळख पटणंही कठीण झालंय. त्यामुळे DNA चाचणी करुन मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेनंतर मृतांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. या अग्नितांडवाने संपूर्ण राजस्थानात शोककळा पसरलीय... पाहूया