विद्यार्थ्यांच्या 12 बस ट्रॅफिकमध्ये 12 तास अडकल्या, Ghodbunder Road वरच्या ट्रॅफिकचं करायचं काय?

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतूक कोंडीला आता विद्यार्थ्यांचे पालक वैतागलेत... कारण विरारला पिकनिकसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बारा बसेस या वाहतूक कोंडीत तब्बल बारा तास अडकून पडल्या होत्या... कित्येक तास या विद्यार्थ्यांना खायला-प्यायलाही मिळालं नाही..... रात्री दहा पर्यंत विद्यार्थी शाळेत पोहोचतील, म्हणून पालक वाट पाहात होते... ते विद्यार्थी चक्क पहाटे पाच वाजता पोहोचले.... तर दुसरीकडे पालघरचेच पालकमंत्री गणेश नाईक यांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.... अखेर गाडी सोडून गणेश नाईकांना बोटीनं पालघरला जावं लागलं.... पाहुया नेमकं काय घडलंय... मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरच्या वाहतूक कोंडीला आता विद्यार्थ्यांचे पालक वैतागलेत... कारण विरारला पिकनिकसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या बारा बसेस या वाहतूक कोंडीत तब्बल बारा तास अडकून पडल्या होत्या... कित्येक तास या विद्यार्थ्यांना खायला-प्यायलाही मिळालं नाही..... रात्री दहा पर्यंत विद्यार्थी शाळेत पोहोचतील, म्हणून पालक वाट पाहात होते... ते विद्यार्थी चक्क पहाटे पाच वाजता पोहोचले.... तर दुसरीकडे पालघरचेच पालकमंत्री गणेश नाईक यांनाही या वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला.... अखेर गाडी सोडून गणेश नाईकांना बोटीनं पालघरला जावं लागलं.... पाहुया नेमकं काय घडलंय...

संबंधित व्हिडीओ