महाराष्ट्रात नक्षलवादाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी घडामोड आज घडली.... नक्षलवादी भूपती यानं ६० नक्षलवाद्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केलं.... यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झालाय..... तर पुढच्या काही दिवसांतच आणखी १०० ते दीडशे नक्षलवादी शरण येणार आहेत... भूपतीचं शरण येणं अनेकार्थानं महत्त्वाचं आहे.... पाहुया याचसंदर्भातला सविस्तर रिपोर्ट....