दिवाळी तोंडावर आलीय. दिवाळीसाठी मिठाईसोबतच सोनं चांदी खरेदीकडेही लोकांचा कल असतो... अशावेळी सोनं आणि सोबतच चांदीचा भावही गनना भिडलाय. सोनं 1 लाख 30 हजारापर्यंत पोहोचलंय. तर चांदी जवळपास दोन लाखावर गेलीय... सोन्याबरोबर चांदी खरेदीकडेही लोकांचा कल का वाढलाय? सोन्यासोबत चांदीचे दर वाढण्याचं कारण काय? चांदीचे दर वाढल्यामुळे मिठाई व्यवसायावरही त्याचा कसा परिणाम होतोय? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट.