Nagpur DJ Ban | पुण्यानंतर नागपूरकर एकवटले, डीजेविरोधात भरपावसात मोर्चा | NDTV Marathi

Nagpur DJ Ban | पुण्यानंतर नागपूरकर एकवटले, डीजेविरोधात भरपावसात मोर्चा | NDTV Marathi After Pune, Nagpur residents rally; protest march against DJs held amidst heavy rain. डीजे बंदी कायमस्वरूपी राहावी, यासाठी नागपूरच्या सुजाण नागरिकांनी एकत्र येत शांती मोर्चा काढला. नागपूरातील CAG आणि रिमूर्ती नगर रेसिडेंट्स ऍक्शन विंग फाउंडेशन (TRAW Foundation) यांनी या मार्च साठी आवाहन केले होते. भरपावसात नागरिक या शांती मार्च मध्ये सहभागी झाले. नागपूरच्या लक्ष्मीभवन चौकातून हा शांती मोर्चा काढण्यात आला. भाजप नेते आणि माजी आमदार संदीप जोशी यांनीही या शांती मोर्चात सहभाग घेतला.

संबंधित व्हिडीओ