TCS, Infosys नंतर आता Lenskart नव्या वादात; टिकली, टिळा आणि हातात धागेदोरे घालण्यावर बंदी

टीसीएस, इन्फोसिसनंतर आता लेन्सकार्ट वादात आलीय.सोशल मीडियावर लेन्सकार्टसंदर्भातील एक कथित पॉलिसी डॉक्यूमेंट व्हायरल होतंय, ज्यात कर्मचाऱ्यांना टिकली, टिळा आणि हातात धागेदोरे घालण्यावर बंदी आणलीय.दुसरीकडे हिजाब आणि पगडी घालायला मात्र परवानगी दिली आहे अशा आशायची नियमावली सोशल मीडियावर व्हायरल होतेय..सोशल मीडियावर लेन्सकार्ट ट्रोल करायला सुरूवात केल्यानंतर कंपनीचे सीईओ पियूष बन्सल यांनी स्पष्टीकरण दिलंय. हे डॉक्यूमेंट जुनं आणि चुकीचं आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलीय..

संबंधित व्हिडीओ