Gokul वरून Kolhapur चं राजकारण तापलं,महायुतीतील दोन नेत्यांमधला संघर्ष मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचणार?

कोल्हापूरची आर्थिक वाहिनी असलेल्या 'गोकुळ' दूध संघात नेमकं चाललंय काय? असा सवाल विचारण्याच कारण म्हणजे एका बाजूला बोगस संस्थांचे आरोप, तर दुसऱ्या बाजूला थेट 'ईडी' चौकशीची झालेली मागणी, भाजप पुरस्कृत आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ मधल्या गैरव्यवहारावरून मंत्री हसन मुश्रीफ यांना घेरलं आहे. महायुतीमधील दोन बड्या नेत्यांमधला हा संघर्ष आता थेट मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचणार का? पाहूया आजच्या खास रिपोर्टमध्ये.

संबंधित व्हिडीओ