जर विधेयक मंजूर झालं तर लोकशाही संपेल, Priyanka Gandhi यांच्या आरोपावर काय म्हणाले Amit Shah?

जर विधेयक मंजूर झालं तर लोकशाही संपेल असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला असून या विधेयकाचा उपयोग भाजप सत्तेसाठी करत असल्याचं प्रियंका गांधी म्हणाल्यात.

संबंधित व्हिडीओ