भाजप नेते नितेश राणे यांनी MIM पक्षासह सहर शेख यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. MIM हा पक्ष नसून दहशतवादी संघटना असल्याची टीका नितेश राणेंनी केलीय. तर कैसे हराया बोलणारी सहर शेख नॉट रिचेबल असल्याचं नितेश राणे म्हणालेत.