Amravati परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरण | तपास कसा सुरूय? पोलीस अधीक्षक विशाल आनंद NDTV मराठीवर

अमरावतीच्या परतवाडा येथील गाजलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास निष्पक्षपातीपणे व्हावा, यासाठी अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी कठोर पाऊल उचललीयत. पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पीडितांचा आकडा, व्हिडिओ फोटोंची माहिती समोर आलीय. 8 पीडितांचे १८ व्हिडिओ, ३९ फोटो समोर आले असून इतर पीडित आहेत का याचा याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी NDTV मराठीला दिलीय.

संबंधित व्हिडीओ