इस्लामाबादमधील चर्चा फसल्यावर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढलाय.होर्मूझच्या खाडीत अमेरिकेचे दहा हजार कमांडो तैनात असून, इराणने प्रत्युत्तरादाखल तीन महत्त्वाचे समुद्रमार्ग बंद करण्याची उघड धमकी दिलीय.या नाकेबंदीमुळे जागतिक व्यापार, तेलपुरवठा आणि भारतासह जगाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो? पाहूयात या रिपोर्टमधून.