खरंतर अमेरिकेलाही हे युद्ध थांबवायचं आहे, मात्र आपल्या अटींवर. इराणने मोठं नुकसान सहन केल्यानंतर आता आरपारची तयारी केल्याचं दिसतंय. अशा स्थितीत शांतता चर्चेसाठी पाकिस्तान पुढे सरसावला आहे. मात्र शाहबाझ शरीफ मध्यस्थ म्हणून खरी भूमिका बजावणार का,की अमेरिकेच्या हातातलं बाहुलं ठरणार पाहुयात या रिपोर्टमधून.