Ahilyanagar| Ganeshotsav 2026| बाप्पाच्या आगमनासाठी जोरदार तयारी; गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारात गर्दी

अहिल्यानगर शहरात गणेश उत्सवानिमित्त सजावटीचे सामान घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी, डीजे ऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा ग्राहकांचे मत गणेशोत्सवाला अवघे काही तास शिल्लक राहिलेय. अहिल्यानगरच्या बाजारपेठेमध्ये गणेशोत्सवानिमित्त सजावटीचे सामान घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळाले. बाजारपेठेतून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे. Ahilyanagar | Ganeshotsav 2026 | Grand preparations for Bappa's arrival; crowds in the market to buy Ganesh idols.

संबंधित व्हिडीओ