नाशिकचा पालकमंत्री ठरत नसल्यानं जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा आराखडा हा रखडला. पालकमंत्री निश्चित होत नसल्यानं अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतः आज ऑनलाईन डीपीडीसी ची बैठक बोलावली आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार आणि अधिकाऱ्यांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्यात.