उद्धव ठाकरे सेनेचे नेते माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक एसीबी च्या कार्यालयात हजर झाले. दोघांचीही रत्नागिरीच्या एसीबी च्या कार्यालयात चौकशी होणार आहे. एसीबी च्या अधिकाऱ्यांना यापूर्वी मी माहिती दिलेली आहे. त्यांनी यापूर्वी ज्या फॉर्मॅट मध्ये माहिती मागणी देण्यात आलेली आहे.