मुंबईतील जोगेश्वरी भागात झोपडपट्टीला मोठी आग लागलीये. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि आठ पाण्याचे टँकर हे घटनास्थळी दाखल झाले. महत्वाची बातमी आहे मुंबईतील जोगेश्वरी भागात झोपडपट्टीला मोठी आग लागली आहे. इथे दृश्य आपण पाहतोय. भीषण अशी आग या जोगेश्वरी भागात लागलेली आहे. जोगेश्वरी भागातील झोपडपट्टीला ही आग लागल्याचं कळत आहे.