यूट्यूबर रणवीर अहलाबादियाच्या घरी मुंबई पोलिसांचं एक पथक आता दाखल झालंय. मुंबई पोलिसांनी समय रैना आणि रणवीर अलाहाबादियाला फोन वरून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते. इंडिया हास गोट लेटेंट शो मधील वक्तव्याप्रकरणी सहकार्य करण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी पोलिसांनी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितलं होतं मात्र आता पोलिसच रणवीर अलाहाबाद याच्या घरी पोहोचलेले आहेत.