महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. आता सोयाबीन खरेदीला चोवीस दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. भईमूग आणि सोयाबीन खरेदीचा कालावधी वाढवण्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली आहे. आताची मोठी बातमी आहे. भुईमूग आणि सोयाबीन खरेदीच्या कालावधी वाढवण्यास केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंजुरी दिली आहे. सोयाबीन खरेदीचा कालावधी महाराष्ट्रात चोवीस दिवसांनी तर तेलंगणामध्ये पंधरा दिवसांनी वाढवण्यात आला आहे. सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारने मुदतवाढ दिल्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.