कंत्राट मिळवण्यासाठी किंवा मिळालेलं कंत्राट कायम ठेवण्यासाठी अमेरिकन कंपन्यांद्वारे परदेशी अधिकाऱ्यांना लाच देण्यावर बंदी घालणारा कायदा म्हणजेच फोरेन करप्ट प्रॅक्टिस एक्ट हा मागे घेण्याचा निर्णय अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. यूएस अटॉर्नी जनरल पम बॉडी यांना देण्यात येणाऱ्या आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.