सर्वच पक्षांची पहिली यादी जाहीर, पहिल्या यादीत किती मराठी उमेदवार,किती अमराठी उमेदवार?Special Report

मुंबई महापालिकेची लढाई कुठल्या मुख्य मुद्द्यावर होणार.... या प्रश्नाचं पहिलंच उत्तर येतं ते म्हणजे मराठी विरुद्ध अमराठी.... विशेषतः मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले आणि मुंबईची ही लढाई मराठी विरुद्ध अमराठी होणार हे ठरलं.... या मराठीबरोबरच आणखी एक महत्त्वाचा 'M' फॅक्टर म्हणजे मुस्लीम...... सगळ्या पक्षांनी जी पहिली यादी जाहीर केलीय, त्यात किती मराठी उमेदवार आहेत, किती अमराठी आहेत आणि किती मुस्लीम आहेत... पाहुया एक स्पेशल रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ