NCP च्या अंतर्गत घडामोडींवर अमित शाह यांचे लक्ष, सूत्रांची माहिती. पुणे दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासोबत बैठक होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वादावर लवकरच तोडगा काढण्याच्या दिल्या होत्या सूचना.अमित शाह यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दिल्लीतील बैठकीत दिल्या होत्या सूचना. याबाबत पुणे दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता. अमित शाह यांच्या दौऱ्यापूर्वी दिल्लीत सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल तसेच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची वेगवेगळी बैठक