जगभरात दररोज लाखो प्रवासी विमानाने प्रवास करत असतात. मात्र, आता अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर आली. अमेरिकेत संपूर्ण देशभरातील विमानसेवा अचानक ठप्प झाली. फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सर्व विमानांची उड्डाणे थांबवली. मात्र असं काय घडलं की देशभरातील विमानसेवाच ठप्प झाली.पाहूया...