Global News | उत्तर प्रदेशमधील राजकारण तापलं, विधानसभा निवडणुकीसाठी युती-आघाडींची गोळाबेरीज

उत्तर प्रदेशमध्ये तिसरी आघाडी तयार झाल्यानंतर आता राजकारण जोरात रंगतंय. सपा आणि काँग्रेस तसंच एनडीएनंतर आता एमआयएम आणि चंद्रशेखर आझाद यांनी युती जाहीर केलीय. दोन्ही पक्षांनी चंद्रशेखर आझाद यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषितही केलंय. यावर उत्तर प्रदेशच्या उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ६०-४० फॉर्म्युलाबाबत वक्तव्य केलंय. त्यावरून सपानं त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. कशी उडतेय ही राळ पाहूया....

संबंधित व्हिडीओ