Amit Shah यांची Uddhav Thackeray यांच्यावर अप्रत्यक्ष टीका, टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोरोना काळातील कामकाजाचा उल्लेख करताना अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कोरोना काळात त्यावेळचे मुख्यमंत्री संपर्कात नव्हते, मात्र अजित पवार सकाळी सात वाजल्यापासून मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधत राज्याची काळजी घेत होते, असे वक्तव्य अमित शाह यांनी केले. दरम्यान, या वक्तव्यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

संबंधित व्हिडीओ