नाराजी नाही, पण वेळेचे पालन झाले पाहिजे; Sanjay Rathod वेळेत न आल्याने अब्दुल सत्तार निघाले

छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या महत्त्वाच्या बैठकीत एक वेगळीच घडामोड पाहायला मिळाली. दुपारी चार वाजता मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीसाठी आमदार अब्दुल सत्तार उपस्थित होते. मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही मंत्री राठोड न आल्याने सत्तार यांनी बैठकीतून काढता पाय घेत पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.

संबंधित व्हिडीओ