Sharad Pawar यांनी वेगळी भूमिका घेतल्यास मविआ कमकुवत होईल - Prithviraj Chavan | MVA | NCP Merger

दोन्ही राष्ट्रवादीतील संभाव्य राजकीय घडामोडींवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांचा पक्ष हा इंडिया आघाडीचा प्रमुख घटक असल्याचे सांगत, त्यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होईल आणि आघाडी कमकुवत होईल, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली आहे.

संबंधित व्हिडीओ