केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मातृभाषेच्या वादावरून महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे...मातृभाषेचा विषय हाताळण्यासाठी राज्य सक्षम असल्याचे सांगत काही लोक हा मुद्दा उकसवण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली अशा लोकांनी हे प्रकार थांबवावेत, असं आवाहनही अमित शाह यांनी केले... नाव न घेता अमित शाहांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय...