महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी मुलींच्या छेडछाडीच्या वाढत्या घटनांवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पालकांना आणि तरुणांना भावनिक आवाहन करत, मुलींना छेडणाऱ्यांचे हातपाय तोडून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा, असे विधान केले.