#jitendraawhad #gotyagitte #beed #walmikkarad राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक दावा बीडमधील विजयसिंह बांगर यांनी केला आहे. बीडमधील फरार आरोपी गोट्या गित्ते आणि त्याच्या एका साथीदाराने मुंबईत येऊन आव्हाडांना संपवण्यासाठी "रेकी" केल्याचे बांगर यांनी म्हटले आहे.