Latur | 'लाडक्या बहिणी' योजनेवर टांगती तलवार; हजारो महिलांवर अपात्रतेची भीती

लातूर जिल्ह्यात 'लाडक्या बहिणी' योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या हजारो महिलांवर आता अपात्रतेची टांगती तलवार उभी राहिली आहे. ६५ वर्षांवरील एकाच कुटुंबातील दोन 'लाडक्या बहिणीं'च्या अर्जांची येत्या दहा दिवसांत पडताळणी होणार असल्याने, या योजनेच्या उद्देशावर आणि अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित व्हिडीओ