Amravati Rains: Orange Crop Damaged | अमरावतीत संत्रा पिकाला फटका

#Amravati #MaharashtraRains #OrangeCrop Heavy rains in Amravati have severely damaged the orange crop in Warud and Morshi talukas. Many trees were flattened, and a large number of fruits dropped, causing significant loss to farmers. They are now demanding an official survey and compensation. (मराठी) अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला असून, वरुड आणि मोर्शी तालुक्यातील संत्रा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. झाडांची मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, त्यांनी तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.

संबंधित व्हिडीओ