AHILYANAGAR: Well Tragedy - Father and Four Children Found Dead अहिल्यानगर येथील राहाता तालुक्यातील केलवड-कोहाळे शिवारात एका विहिरीत वडील आणि त्यांच्या चार मुलांचे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पत्नी नांदायला येत नसल्याने पतीनेच स्वतःसह मुलांचा जीव घेतल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.