रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे, "गावाकडे लक्ष देता जरा भावकीकडेही लक्ष द्या." यावर अजित पवारांनी पलटवार करत म्हटले की, "तुमच्या भावकीने लक्ष दिले म्हणून तुम्ही निवडून आलात."