Sambhajinagar | Dahi Handi Celebrations | छत्रपती संभाजीनगरमध्ये दहीहंडीचा उत्साह शिगेला!

छत्रपती संभाजीनगर शहरातही दहीहंडी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. शहराच्या चौकाचौकात उत्सवाचे वातावरण दिसून येत आहे. शहरातील कॅनॉट गार्डन परिसरातील स्वाभिमानी क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाचा आढावा आमच्या प्रतिनिधी मोसीन शेख यांनी घेतला आहे. शहरात गोविंदा पथके आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे, आणि हा उत्सव पारंपरिक उत्साह आणि संगीताने साजरा होत आहे.

संबंधित व्हिडीओ