Amravati news | वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात Yashomati Thakur यांची मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक

यशोमती ठाकूर यांची मुख्य वनसंरक्षक कार्यालयावर धडक दिली. वाघिणीच्या मृत्यूसंदर्भात उपवनसंरक्षकासोबत चर्चा केल्याची माहिती आहे. अमरावतीतील वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. Amravati news Yashomati Thakur storms the Chief Conservator of Forests' office over the tigress's death.

संबंधित व्हिडीओ