जम्मू काश्मीरमध्ये 12 जागांवर सैन्याची छापेमारी.डोडा आणि किश्तवाड जिल्ह्यात छापेमारी सुरू.दहशतवादाचं नेटवर्क चालवणाऱ्यांच्या घरी धाडी. अतिरेक्यांच्या घरांवर धाडसत्र सुरूच