पीओकेमधून पाकिस्तानला घरचा आहेर मिळालाय. गिलगिटमध्ये पाकविरोधात हजारो स्थानिकांनी घोषणा दिल्यात.पाकव्यप्त काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं केलीत. मोठ्या संख्येत स्थानिक रस्त्यावर उतरले होते.