महाराष्ट्र दिन दिवसाच्या आधी नाशिक रायगड पालकमंत्री जाहीर होणार का याकडे लक्ष.नाशिक पालकमंत्री पदावरून भाजपा विरूद्ध शिवसेना यांच्यात वाद तर रायगड पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि एनसीपी यांच्यात वाद.२६ जानेवारी रोजी देखील फक्त झेडावंदन पुरते अधिकार वाटप केले पण पालकमंत्री पदावरून अद्याप वाद सुचलेला नाही.पालकमंत्री पदावर नियुक्ती पुढील दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे अजित पवार चर्चा करून जाहीर करणार की अजून पालकमंत्री पद प्रलंबित ठेवणार याकडे लक्ष