सिंधू नदीमध्ये एकतर पाणी वाहील किंवा त्यांचं रक्त असं वक्तव्य बिलावल यांनी केलेलं होतं आणि त्यावर सुद्धा उत्तर देताना असदुद्दीन ओवेसी यांनी बिलावल यांना त्यांच्या आईच्या हत्येची आठवण करून दिली आहे.