Pahalgam Terror Attack| पहलगाम हल्ल्यातील NIA च्या तपासात काय? NDTV मराठी

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेने औपचारिकपणे हाती घेतला आहे. या हल्ल्यासंबंधी पुरावे शोधण्यासाठी तपास मोहीम तीव्र करण्यात आली असून प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवले जात आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर 'एनआयए'ने जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एनआयएच्या तपासात अनेक पुरावे हाती लागलेत.

संबंधित व्हिडीओ