Nashik| आमची क्षमता संपली, आम्ही आत्मदहन करू; माहेश्वरी कांबळेचे आई-वडिल नव्या अहवालाने हताश

नाशिकमध्ये दीड वर्षांच्या माहेश्वरी कांबळे या बाळाचा मृत्यू झाला.त्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रूग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप झाला. त्यावर आता माहेश्वरीचे आई आणि वडिलांनी प्रतिक्रिया दिली. शासनाने आम्हाला न्याय दिला नाही तर आता आम्ही आत्मदहन करू, आमची क्षमता संपली आता असं माहेश्वरीचे वडील अमर कांबळे यांनी म्हटलंय.पहिला अहवालात दोषी येते, नंतरच्या अहवालात म्हणतात दोषी नाही हे सर्व दबाव आणले जात आहेत.. असा आरोप माहेश्वरीची आई आरती कांबळे यांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ