अभिनेता सयाजी शिंदे यांनी आज धनंजय देशमुखांची भेट घेतली.देशमुख कुटुंबाला लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी सयाजी शिंदेंनी व्यक्त केलीय.