नागपूर मुंबई समृध्दी महामार्गावरील प्रवास आजपासून महागला आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आजपासून टोल दरात १९ टक्क्याची वाढ केली आहे.आता छोट्या चारचाकी वाहनांना म्हणजेच कारला नागपूर- इगतपुरी प्रवासासाठी १०८० ऐवजी १२९० रुपये मोजावे लागत आहेत यासंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी.