अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथे उन्हाळी मूग पिक बियाणे बोगस निघालंय.. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालंय. दरम्यान, पंचवीस ते तीस एकर परिसरात उन्हाळी मूगाच्या पिकाची लागवड केलीय. पिकाची अपुरी वाढ झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेयेत.